चंद्रपूर : वरोरा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून कापूस चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांनी संयुक्त क. वर्धा) येथे छापा टाकून दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत चोरीचा २५४ किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..