The house of a family who had gone out to work was set on fire; A motorcycle was also burnt वरठाण, पुढारी वृत्तसेवा कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घराला आणि घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलला गावातील दोघांनी आग लावल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी बनोटी पोलिस दूरक्षेत्रात शनिवारी उशिरा तक्रार दाखल करण्यात आली..Crime News : चिकलठाणा पोलिसांचा गुन्हेगारांवर 'सर्जिकल स्ट्राईक'.