Maharashtra Epstein Files First Song Release: श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाच्या कारनाम्यांवर आधारीत 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या भूमिकेत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) झळकत आहेत.