पुण्यातील रांजणगावमधील एका मिथेनॉल कंपनीवरील कारवाईला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्थगिती दिली आहे. पुण्यात झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली होती. कंपनीचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असल्याने ही स्थगिती दिल्याची चर्चा आहे. पुण्यातील रांजणगाव येथील एका मिथेनॉल कंपनीवरील कारवाईला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्थगिती दिली आहे.