Binance Users: जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, बायनान्सवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर, ग्राहक आता घाबरले आहेत. Binance Outflows: जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, बायनान्सवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर, ग्राहकांनी ३.६४ अब्ज डॉलर्स (अंदाजे ३४,५०० कोटी रुपये) काढून घेतले. गेल्या आठवड्यात झालेल्या या हल्ल्यात अंदाजे ६.३ अब्ज डॉलर्स किमतीची म्हणजे ५९,८७५,२०,००,००० इतकी क्रिप्टोकरन्सी चोरली गेली. कंपनीचे म्हणणे आहे की पैसे काढण्याचा वेग मंदावत आहे आणि ग्राहकांचा विश्वास हळूहळू परत येत आहे.