3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक. New Zealand Beat India By 7 Wickets In 5th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवट टीम इंडियासाठी पराभवाने झाला. हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळवण्यात आलेल्या.