Discover the lively scene of Trimbak post flag hoisting at Kumbh Mela, where thousands of devotees gather for a spiritual experience and local shopping excitement. पान-३ ----------- ध्वजारोहणानंतर त्र्यंबकनगरी पुन्हा गजबजली ----------- दहा हजारांवर भाविकांची गर्दी, कुशावर्त तीर्थावर स्नान; बाजारपेठा पूर्ववत ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणामुळे शुक्रवार आणि शनिवार (ता.३१) असे दोन दिवस त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असल्याने सोहळ्यानंतर रविवारी येथे नेहमीप्रमाणे गजबज पाहायला मिळाली.