Don't miss out on your opportunity to join the military! Apply for the Army Entrance Exam before February 20, 2027. Learn about eligibility requirements and exam details here. पान-३ ॲंकर ''एसपीआय'' प्रवेश परीक्षा अर्जाची २० फेब्रुवारीपर्यंत मुदत राज्यभरात ४ एप्रिलला आयोजन ः एनडीएमध्ये संधीसाठी महत्त्वाचा टप्पा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ः राज्य शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे.