#BJP #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी आज पुन्हा एकदा आवाज बुलंद केला... काल ज्ञानेश कुमारांवर जाहीर महाभियोग चालवून वातावरण निर्मिती केल्यानंतर आज इंडिया आघाडीनं दिल्लीत मोर्चा काढला... व्यापाऱ्याचा विरोध डावलून दिवाळीपूर्वी निघालेल्या या मोर्चाचं नेतृत्वा राहुल गांधींसह डझनभर विरोधी नेत्यांनी केलं... तसंच हजारोंच्या संख्येनं कार्यकर्तेही मोर्चा सहभागी झाले... त्यानंतर रामलीला मैदानातल्या सभेत 'इंडिया'च्या नेत्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तोफ डागली...