दिवाळीत फटाके फुटल्यानंतर आकाशात रंगांची सुंदर उधळण पाहायला मिळते. पण लाल, हिरवा, निळा आणि. पण लाल, हिरवा, निळा आणि पिवळा असे वेगवेगळे रंग तयार कसे होतात? यामागे कोणत्या धातूंचा वापर केला जातो? जाणून घेऊया फटाक्यांमधील रंगांमागचं रंजक विज्ञान. दिवाळी म्हटलं की आकाशात चमकणारे रंगीबेरंगी फटाके, रोषणाई आणि आतिशबाजी डोळ्यांसमोर येते. फटाके फुटल्यानंतर आकाशात लाल, हिरवा, निळा, पिवळा आणि जांभळा असे विविध रंग पाहायला मिळतात. मात्र हे रंग नेमके तयार कसे होतात?