#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील कर्जत येथे एका महत्त्वाकांक्षी सामाजिक प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ असं या प्रकल्पाचं नाव असून, नीता अंबानी, मुकेश अंबानी आणि अंबानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत भूमिपूजन आणि पायाभरणी सोहळा पार पडला.. तब्बल १०० एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणारय.