परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात उभारण्यात आलेला फूड प्रोसेसिंग प्लांट सध्या धूळखात पडल्याचं चित्र आहे. शेतमालावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या प्रकल्पाचा वापर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या प्लांटची सद्यस्थिती काय? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर.