प्रदीप पुणेकर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भेट दिली अर्धा पाऊण तास चर्चा केली माझ्याकडे असणारे सर्व काही पुरावे त्यांना दाखवले शिंदे गटाचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर माझा आरोप आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राम पुर्णेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive.