वर्धा: कर्जफेडीची चिंता आणि बँकेच्या वसुलीचा तगादा यामुळे मानसिक तणावाखाली असलेले हेलोडी येथील शेतकरी वासुदेव सावरकर यांचे शुक्रवारी (ता.३०) सेवाग्राम रुग्णालया. दोन लाख रुपयांच्या शेतीकर्जाचे तब्बल ११ लाख रुपये झाल्याने कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते..Young Trekker: वयाच्या दहाव्या वर्षी पदभ्रमंतीचे त्रिशतक; ओमराजेने सर केले २८ गड-किल्ले, ३०० ट्रेकची प्रेरणादायी कामगिरी. वासुदेव सावरकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सन २०११-१२ मध्ये त्यांनी सिंदी येथील अलाहाबाद बँकेतून दोन लाखांचे कर्ज घेतले होते.