लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे, असा आरोप पुन्हा एकदा भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने उमेदवारांचे अर्ज बाद केले जात आहेत किंवा जबरदस्तीने मागे घ्यायला लावले जातात ,असा आरोपही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे आमदार संभाजीराव पाटील यांच्याशी बातचीत केले आहे.