दौंड तालुक्यातील काही गावांना सद्या दुष्काळाच्या झळा बसत आहेत. बऱ्याच गावाला पाणी पुरवठा करणारे तलाव देखील आटलेले आहेत. दुष्काळ इतका भयानक आहे की, त्या तलावांच्या शेजारील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी नाही? आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झालेला पहावयास मिळत आहे. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही ९ मराठीवर.