INDIA Bloc Rallyनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या महामेळाव्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'इंडि. .काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि इतर नेतही सोबत आहेत..