Pradeep Purnekar: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरण हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई व्हावी ही कुटुंबियांची मागणी आहे. आता कुटुंबियांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे.