Sanjay Raut: "महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पुस्तकाचा एक उत्सव साजरा व्हावा म्हणून मी माझ्या प्रत्येक पुस्तकाचा कार्यक्रम करतो." खाद्य किंवा कपड्यांचे उत्सव आपण नेहमी साजरे करतो, परंतु महाराष्ट्राच्या. मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी तुरुंगातील अनुभवाची माहिती देणारं पुस्तक नरकातील स्वर्ग प्रकाशित केले होते. त्यानंतर, आज संजय राऊत लिखित 'बोध कीर्तन' या पुस्तकाचा.