Stay informed about the dengue outbreak in Bamkheda, learn essential health precautions, and find out how the community is responding to protect citizens from this mosquito-borne disease. NSK26H34177 (फोटो जागा असल्यास वापरावा, अन्यथा वापरू नये.) बामखेडा : धूर फवारणी करताना आरोग्य कर्मचारी. --- बामखेड्यातील सहावर्षीय बालकाला डेंगीची लागण सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. शहादा) येथील सहावर्षीय बालकाला डेंगीची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात आढळले आहे.