मराठी गाण्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. नवी असो वा जुनी मराठी गाणी आजही प्रेक्षकांच्या आणि चोखंदळ श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतात, मराठी गाणी आणि मंगेशकर कुटुंब हे एक अतूट नातं आहे. आज आपण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अतिशय लोकप्रिय मराठी गाण्याचा किस्सा जाणून घेऊयात... मराठी संगीतसृष्टीत काही गाणी अशी आहेत, जी केवळ ऐकली जात नाहीत तर थेट काळजाचा ठाव घेतात. त्या गाण्यांमागील प्रत्येक शब्द आणि किस्सा रसिकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे.