#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पूर्णेकर समर्थकांच्या आरोपांना नवं वळण मिळालं आहे. प्रदीप पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून लैंगिक छळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय.. पण आता आरोप करणाऱ्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. पूर्णेकर समर्थकांकडून दगडफेक केल्याचा आरोप असलेल्या या तरुणाच्या हातात दगड आणि विटा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.