#prashantkishor #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीची सोशल मीडिया आणि माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाची जबाबदारी सोपवल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीच्या अनुषंगाने शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमची खासदार पार्थ पवार यांच्यासोबत ४ तास मॅरेथॉन बैठक बैठकीला प्रशांत किशोर ऑनलाइन उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती ABP Majha LIVE | Kumbh Mela Dhwajarohan | Droupadi Murmu | Devendra Fadnavis | Maharashtra Politics.