सागर आव्हाड, साम टीव्ही पुणेकरांवर दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहराला मंजूर झालेला पाणीसाठा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आठवड्यातून दोन. मात्र, पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..Vanraj Andekar Case: पुण्यात पुन्हा गँगवॉर! आंदेकर टोळीने ३ जणांची केली हत्या.पुणे महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत भिमाले यांनी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत भूमिका मांडली.