Explore the latest trends in summer onion prices in Pimpalgaon Baswant, where farmers are witnessing record auction rates. Get insights into market dynamics and pricing strategies to help maximize profits. 10291 पिंपळगाव बसवंत : उन्हाळ कांद्याचे सुरू असलेले लिलाव. पिंपळगावला उन्हाळ कांद्याला साडेपाच हजार रुपयांचा दर सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ३१ : बाजार समितीत उन्हाळ कांद्याला पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळतो आहे.