Discover the upcoming mandatory training sessions for teachers during the Diwali break in Maharashtra, ensuring professional growth and adherence to educational standards. प्राथमिक शिक्षकांचे दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. ३१ : राज्यातील शिक्षकांना बारा आणि चोवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार यंदा ऐन दिवाळीच्या सुट्टीत प्रशिक्षण असल्यामुळे शिक्षकांच्या सुट्टीच्या आनंदावर विरजण पडले आहे.