Discover how wild boars are wreaking havoc on cotton crops in Yavatmal, exacerbating farmers' struggles amid economic challenges. Learn about the measures being demanded to protect their livelihoods. शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी जमिनदोस्त.(फोटो आहे).ॲग्रोवन वृत्तसेवाआर्णी, यवतमाळ : पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रानडुकरांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून उभ्या कपाशीच्या झाडांची नासधूस करीत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे..