जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक. Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे बॉक्स वाहनातून खाली उतरवले जात असताना हा स्फोट झाला. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.