#PimpriChinchwad #MughdaDeshmukh #LodhaBelmondo #CrimeNews #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #marathinews Sambhajinagar Case : लंडनला एमबीएसाठी गेलेल्या मुग्धा देशमुखचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय मुग्धा देशमुख या तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय... गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय..