#SanjayGupta #SanjayGuptaPassesAway #BollywoodNews #Kaante #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #marathinews Sanjay Gupta Death : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे दुःखद निधन * प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती; मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.