The first train of Metro 4 will arrive in Mumbai in December!. वडाळा-कासारवडवली मार्गिका : आंध्र प्रदेशातील कारखान्यात गाडीची चाचणी सुरू | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com. - अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेसाठीची पहिली मेट्रो ट्रेन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होणार आहे.