मुंबई: मुदतबाह्य, खराब झालेले अन्नपदार्थ विल्हेवाटीच्या नावाखाली बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या शोधमोहिमेत उघडकीस आला. ठाणे. ठाणे, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यांत राबविलेल्या या मोहिमेत पाच कोटींचा अन्नसाठा जप्त केला. रिलायन्स, ब्लिंकिट, झोमॅटो कंपन्यांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली. या वेळी सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. .EARAZA Conference 2026: वनतारामध्ये जागतिक वन्यजीव परिषदेसाठी ३० देश एकत्र.