Navnath Ban On Nilesh Rane : पुणे पदवीधर निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे तर दुसरीकडे शिवसेने नेत्यांकडून देखील नवनाथ बन यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळेच भाजपचा पराभव झाला असल्याचा दावा नवनाथ बन यांच्याकडून करण्यात आला आहे.