Maharashtra FDA Actions News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar FDA Raid) अन्न आणि औषध प्रशासनाने मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई केलीये. Chhatrapati Sambhajinagar FDA Raid Action: ऐन दिवाळीच्या तोंडावर एकीकडे महागाईचा भडका उडाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळखोरीचे प्रकार समोर येत आहे. अशातच आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभाग(FDA)अलर्ट मोडवर आलं असून नियमित खाद्यपदार्थांसह आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा मसाला.