IAS Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाची चर्चा आता सात समुद्रापार पोहचली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाचे तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे. त्यात उद्योगपतीही मागे नाहीत. या सर्व घडामोडींवर तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे. IAS Tukaram Mundhe : आपल्या धडाकेबाज कारवाया, प्रमाणिकपणा आणि सडेतोडपणासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे ओळखले जातात.