यमनच्या हुथी बंडखोरांमुळे तणाव वाढताना दिसत आहे. त्यांच्याकडून काही ठिकाणांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. राष्ट्रापती भवनाला टार्गेट करण्यात आल्याची माहिती मिळतंय. मोठे हल्ले केले जात आहेत. येमेनच्या हुथी बंडखोरांकडून मोठे हल्ले केले जात आहेत. थेट विमानतळे टार्गेट करून हल्ले होत आहेत. येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारचे लष्करी प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून दक्षिण शहरातील एडन विमानतळ आणि अलमाशिक अध्यक्षीय राजवाडा, राष्ट्रपती भवनाला टार्गेट केले.