#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics Thane Police Case LIVE | चड्डी काढली अन् गुप्तांगांमध्ये..ठाणे पोलिसांचं हादरवणारं कृत्य | ABP Majha ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या तरुणांवर ठाणे पोलिसांनी (कापूरबावडी पोलीस) अमानुष अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी आणि महत्त्वाचे मुद्देआंदोलन व पोलिसांची कारवाई: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रस्ता व कापूरबावडी परिसरात रास्ता.