कोरेगाव : वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी संगनमताने एका तरुणावर चाकू व लोखंडी पाईपने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना गुर. सतीश भगवान साळवे (वय ३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोकुळ भगवान साळवे (वय २७, सध्या रा.