तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याच आघाडीतील युनायटेड टोरा ज्यूडिझम या पक्षाने विरोधी पक्षनेते गादी आयसेनकोट यांना पंतप्. पक्षाने आयसेनकोट यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी हरदी ज्यू समुदायाला अनिवार्य लष्करी सेवेतून सूट देण्याची अट घातल्याचे वृत्त आहे. .सरकारविरोधातील महत्त्वाच्या मतदानावेळी विरोधात मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. त्यामुळे आयसेनकोट यांना सरकार चालवण्यासाठी आवश्यक राजकीय पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.