Pune News : पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत १,९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४.३४ लाख शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,९३७ कोटींचा लाभ जिल्ह्यात ५.७६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक Pune News : शेतीचा खर्च भागवण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.