#Delhi #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics देशाच्या निवडणूक आयोगामधली एक बातमी बाहेर आली अन् मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांना हत्यार मिळालं... गांधी जयंतीपासून पुढले १० दिवस विरोधकांनी देशभरात आंदोलनांची राळ उडवून दिली... मात्र त्यानंतर अचानक शांतता झाल्याचं चित्र होतं... आता पुन्हा एकदा विरोधक अॅक्शन मोडमध्ये आलेत... आज ज्ञानेश कुमारांविरोधातील जनमहाभियोग होणार होता... मात्र पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला... या जनमहाभियोगाला विरोध करत काही संघटांनी दिल्लीतच अभिरूप संसद भरवली...