हंगामी व्यवसायात यश मिळवायचं? आधी नियोजन करा! गणपती ११ दिवस, पण मूर्ती ६ महिने आधी बनवतात! हेच आहे स्मार्ट साधन व्यवस्थापन! कच्चा माल महाग होण्याआधी खरेदी करा. पुरवठादाराकडून उधार घ्या. किंवा पुरवठादाराला भागीदार बनवा! keywords: हंगामी व्यवसाय नियोजन साधन व्यवस्थापन कच्चा माल व्यवस्थापन साठा व्यवस्थापन मराठी पुरवठादार भागीदारी उद्योजकता मराठी मराठी व्यवसाय hashtags : #हंगामीव्यवसाय #साधनव्यवस्थापन #उद्योजकता #व्यवसायवाढ #मराठीपॉडकास्ट #मराठीउद्योजक #कच्चामालव्यवस्थापन #साठाव्यवस्थापन #पुरवठादारभागीदारी #स्टार्टअपइंडिया.