#Congres #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांचा निषेध करण्यासाठी विरोधकांच्या वतीनं 'सार्वजनिक महाभियोग' या मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय...मात्र दिल्लीतील मुसळधार पावसामुळे आज होणारा कार्यक्रम उद्यावर ढकलण्यात आलाय...काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे.खरगे महाभियोगाचा प्रस्ताव मांडणार असून राहुल गांधी समारोप करणार आहेत...या प्रतीकात्मक महाभियोगाच्या प्रक्रियेसाठी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार अध्यक्षस्थानी असणार असून याद्वारे संसदीय आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या धर्तीवर प्रतीकात्मक सुनावणी घेतली जाणार आहे...