#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics तर त्याचवेळी दिल्लीच्या एनएमडीसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भरलेल्या अभिरूप संसद भरवण्यात आली...विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आणि अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी करताय...त्यामुळे लोकशाही विरुद्ध अराजकता या विषयावर वादविवाद करण्यासाठी ही अभिरुप संसद भरवण्यात आली..'सिटिझन फॉर डेमोक्रसी' या संघटनेनं 'आजच्या तरुणांचा आवाज' या शीर्षकाखाली ही अभिरूप संसद भरवली...ही अभिरुप संसद भाजप प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.