Bengaluru Passengers Killed in Uttarakhand Chopper Accidentकाशिनाथ सुळकुडेकर्नाटक : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामावरून परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरला चमोली जिल्ह्यातील. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये वैमानिकासह एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पाच जण कर्नाटकातील असून यातील पोलीस इन्स्पेक्टर साळुंखे हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आरटाळ गावचे रहिवासी आहेत. .हे हेलिकॉप्टर 'ट्रान्स भारत' (Trans Bharat) कंपनीचे असून त्याचा नोंदणी क्रमांक VT-HCX असा होता.