Wardha Crime News : नागपूर येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका तरुणाची तब्बल १२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल आरोपीला पुलगाव पोलिसांनी अखेर नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. वर्धा : नागपूर येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका तरुणाची तब्बल १२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. मानकापूर, नागपूर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.