बांद्रा येथील गरीब नगरमध्ये अनधिकृत झोपड्यांवरील 100 टक्के तोडक कारवाई आज पूर्ण झाली आहे.या कारवाईचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज गरीब नगरमध्ये पोहोचले होते.ज्या 100 झोपड्यांना वैध ठरवण्यात आले होते, त्यांना शिफ्टिंग देण्यात आली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #pradeeppurnekarthane #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #SaveTrees #TreeCutting #EnvironmentalNews #SayajiShinde #ManojJarangePatil #ManojJarange #JarangePatilNews #MarathaReservation #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi.