India vs Pakistan Hong Kong Sixes 2026 : हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. India vs Pakistan Hong Kong Sixes 2026 Highlights : हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 89 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, पाकिस्तानने अवघ्या 3.