#Kolhapur #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics बातमी कोल्हापुरातून...गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा वाद हायकोर्टात गेलाय...सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय... समविचारी आघाडीनं बहुमताच्या जोरावर निवडलेला अध्यक्ष कायदेशीर असल्याचा दावा करत आघाडीच्या १३ संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय..अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम पूर्ण असणे बंधनकारक नाही, अशी भूमिका याचिकाकर्त्या संचालकांनी मांडली आहे....