#Modi #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पुढचे १५ ते २० वर्ष भाजपचे सरकार राहणार, असं वक्तव्य अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी केलं आहे. विरोधक सगळे संपले आहे, त्यांनी निवांत झोप घ्यावी. पंतप्रधान मोदीजींना कुणीही हालवू शकत नसल्याचा विश्वास मिथुन चक्रवर्ती यांनी व्यक्त केला आहे. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group.